Wednesday, August 20, 2025 12:46:09 PM
बीड जिल्ह्यातील चचर्चेत असलॆल्या खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घराला होळीच्या रात्री अज्ञातांनी आग लावल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Samruddhi Sawant
2025-03-14 08:04:47
आधी मुंबई आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला खोक्याला विमानाने आणण्यात आलं. संभाजीनगरहून आता बीड पोलीस बाय रोड त्याला बीडकडे घेऊन जात आहे. पुढील तासाभरात खोक्याला बीडला नेण्यात येईल.
2025-03-14 07:52:34
सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या शिरूर कासार गावातील अनधिकृत घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून हे घर उभारण्यात आले होते.
2025-03-13 18:10:20
दिन
घन्टा
मिनेट